Connect With Us

2,494FansLike
176FollowersFollow
360FollowersFollow
12,986SubscribersSubscribe

गावातील बातम्या

आर डी एजंटवर गुन्हा दाखल

(प्रतिनिधी : सचिन मूर्तडकर):- भारतीय सिंधु पतसंस्था शाखा अकोटच्या आर डी एजंट वर गुन्हा दाखल... भारतीय सिंधू पतसंस्था मर्यादित शाखा अकोट च्या आर डी...

कॉटन मार्केट समोर अज्ञात वाहनाने एकास चिरडले

(प्रतिनिधी :सचिन मूर्तडकर):- अकोला-अमरावती महामार्गावरील काँटन मार्केट समोर दि.२३ जुन च्या दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञात ट्रक ने स्कूटीला जबर धडक दिल्याने एक...

 वाघाच्या हल्ल्यात तीन गाईंचा मृत्यू

 (प्रतिनिधी :अजिज शेख):- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बोरगाव येथील युवा होतकरू शेतकरी बाबू रमेश ठाकरे यांच्या गायी चराई करीता जंगलात गेल्या होत्या. परंतू रात्री उशिरापर्यंत...

लग्नाचे आमिष दाखवून लष्करी जवानाने केले युवतीचे लैंगिक शोषण

(सचिन मूर्तडकर):- पातूर तालुक्यातील नांदखेड येथील एका लष्करी जवानाने लग्नाचे आमिष दाखवून अकोल्यातील जुने शहर भगिरथवाडीतील एका युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने...

पवनार येथे शिवशाही बसची टिप्परला धडक

(प्रतिनिधी : अजीज शेख):- (Shivshahi Bus Accident) - भरधाव वेगाने नागपुरकडे जाणाऱ्या शिवशाही बसची टिप्परला धडक बसल्याने या बसच्या दर्शनीय भागाचे नुकसान झाले तर...

देश-विदेश

राज्यातील सर्वोकृष्ट आदर्श गाव म्हणून फेटरीचा विकास – अमृता फडणवीस

सुसज्ज शाळा बांधकामाचा शुभारंभ फिरते दंत चिकित्सालयाचे उदघाटन ग्रामपंचायत निधीतून गरजूंना धनादेशाचे वाटप विविध विकास कामांची पाहणी   (Mrs. Amruta Fadnavis Visit to Fetri Village) फेटरी येथील विद्यार्थ्यांना...

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्यांना दहा हजार पेन्शन मिळणार…

(प्रतिनिधी):- आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रतिमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना...

Astrology

Videos

Entertainment

कास्टिंग काऊचबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीचे धक्कादायक अनुभव…

गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचच्या चर्चेला उधान आल्याचे चित्र दिसत आहे. नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काऊचला समर्थन दर्शविल्या नंतर विविध प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत होत्या. याबाबत सरोज खान यांनी माफी देखील मागितली आहे.गेल्या २-३ दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या महिला माजी खासदार रेणुका चौधरी यांनी...

Health

World Sickle Cell Day | नात्यात लग्न टाळा; सिकलसेल टाळा!

World Sickle Cell Day | आज जागतिक सिकलसेल दिन  (प्रतिनिधी : सचिन मुर्तडकर):- जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशीमध्ये हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होतो, त्यालाच सिकलसेल म्हटले जाते. हा अनुवांशिक आजार असून, यामध्ये पिडीत आणि वाहक असे रूग्णांचे दोन प्रकार असतात. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी प्रत्येकाने सिकलसेलची तपासणी करावी....

Editories

Beauty

Stories

Forex