कपाळावरील टॅनिंग कमी करण्याचे उपाय…| Beauty Tips for Tanning

0
146

माझा विदर्भच्या ब्युटी सेग्मेंट मध्ये आम्ही वेगवेगळ्या सौंदर्य समस्यांवर उपाय सुचवले आहेत. या आठवड्यात आम्ही टॅनिंग कमी करण्याचे उपाय सुचवणार आहोत. वाढत्या उन्हामुळे किंवा उन्हात जास्त वेळ राहिल्याने टॅनिंग होते. कपाळावर, अंगठी घातलेल्या बोटांवर, चप्पलच्या पट्ट्यांचे बेल्ट आपल्या पायावर उमटतात या आणि यासारख्या विविध कारणांमुळे टॅनिंग होते तर आजच्या आपल्या टॅनिंग स्पेशल पोस्ट मध्ये आपण घरगुती उपाय करून कपाळावरचे टॅनिंग कसे कमी करता येईल हे बघणार आहोत.  चेहऱ्याची त्वचा फार नाजूक असते. यामुळे आपली त्वचा सूर्याची किरणे  जास्त सहन करू शकत नाही, म्हणूनच टॅनिंग ची समस्या निर्माण होते. चेहरा सुद्धा टॅन होतो व सर्वात जास्त टॅन होते ते म्हणजे आपले कपाळ …बघूया घरगुती / हर्बल पद्धतीने टॅनिंग कसे कमी करायचे…

1लिंबू…

गुलाब जल २ चमचे, काकडीचा रस १ चमचा आणि लिंबाचा रस अर्धा चमचा (ज्यांची ड्राय स्कीन आहे त्यांनी २ थेंब लिंबाचा रस घ्यावा) चंगले मिक्स करून ८-१० मिनिटांकरिता चेहऱ्यावर लावून ठेवावे. यामुळे चेहरा पूर्णपणे स्वच्छ होईल. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा करावा.

Back