अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी पुकारला एल्गार, दुकान जाळले…

0
135

(प्रतिनिधी : रवी जोशी):- वणी तालुक्यातील नायगाव आणि सावर्ला येथील महिलांनी अवैध दारूविक्री विरोधात एल्गार पुकारला असून संतप्त महिलांनी एक दुकान जाळले. या महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी टर्निंग पॉईंट वर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.यानंतर  पोलीस घटना स्थळी पोहचले. याठिकाणी चहाची टपरी तसेच पान टपरी तून अवैध दारू विकल्या जात